मनःपूर्वक अभिनंदन ! मराठीतील व तेही गणितातील आव्हानात्मक शास्त्रीय लेखन आपण फारच सहजतेने केले आहे. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा. श्री. चित्तरंजन यांच्या गुणग्राहकतेबद्दल त्यांचेही आभार.
अभिजित