छान गझल!

यावरून, याच वृत्तातली प्रवासींची कुठे आसावले कोणी कुणाच्या बासरीसाठी ही गझल आठवली. हे वृत्त मनोगतावर मोजकेच गझलकार वापरतात असे वाटते.