राधिका तु म्हणते आहेस ते खरे आहे. हॅरि पॉटर हे पुस्तक इंग्रजी मधुनच वाचयला पहिजे. खरच मस्त आहे ते. मी मधे एकदा त्याचा हिन्दि मधे भाषांतरीत केलेला चित्रपट बघितला. इतका खराब वाटला तो की मनात आले कि त्या रोलिंग बाईंन्नी जर तो चित्रपट बघीतला तर त्या आत्महत्या करतील.