वा वा! अभिनंदन मीराताई. बातमी इकडे दिल्याबद्दल चित्तरंजन यांचे आभार.
सकाळातील लेख वाचला. शुद्धलेखनाच्या, किंबहुना 'अक्षर जुळवणीच्या' पुष्कळ चुका दिसल्या. त्या छापील आवृत्तीत नसाव्यात म्हणजे बरे.