मला तर हिंदी चित्रपटच कळला. आता मूळ इंग्रजी पुस्तक वाचायला हवे हे खरे, पण इंग्रजी चित्रपटातले संवाद काही कळत नाहीत.(ब्रिटिश असल्यामुळे नि वेगाने बोलल्यामुळे??) तेव्हा माझ्या मते,जर चित्रपटाची मजा लुटायची असेल तर तो हिंदीतच पाहायला हवा !

एक_वात्रट