मला वाटते याला कैरीची चटणी नाही तर , कैरीचे झटपट साधे लोणचे म्हणट्ले तर योग्य होईल .

जेवण्याआधी अगदी ५ मिनिटात होणारी एकदम सोपी रेसीपी आहे.

पण कोणीतरी आठ्वण करुन दिल्याशिवाय केली जाणार नाही! धन्यवाद!

संध्या