बहुतेक नागपुर, इन्दोर वगैरे भागन्मध्ये हिन्दीचे वर्चस्व असल्य मुळे हि दोन क्रियापदे वापरात असावीत. उदा. दे दुन्गा, कर दुन्गा, पहन लो. इ.