'हागा थांकू नाका' अशा आशयाचा फलक गोव्यात दिसला तर आश्चर्यचकित होऊ नका. याचा अर्थ शब्दशः निव्वळ 'इथे थुंकू नका' असाच आहे. वाक्यात कुठेही स्वल्पविराम नाहीत.