बारीक चिरलेला कांदा घातला आणि वरून चाट मसाला नि कोथिंबीर भुरभुरली तर चव द्विगुणित होते (माझा अनुभव! ;) )