वरदा, ही मालिका खूप माहितीपूर्ण असून, मनोगतींना वैज्ञानिक शब्दरचना पाहून त्यांपासून यथातथ्य आकलन करण्याची सवय लावण्यास समर्थ आहे.

एक बारिकशी सूचना. फ्रिक्वेन्सीसाठी वारंवारिता ऐवजी वारंवारता असा शब्द पाठ्यपुस्तकांतून (text books) प्रचलित आहे.