पृथ्वी व चंद्र ह्यांच्या एकत्रित प्रणालीतील एकूण ऊर्जा दिवसेंदिवस घटते आहे का? त्या प्रणालीस सूर्याकडून व इतर अवकाशीय वस्तूंकडून सतत मिळत असणाऱ्या प्रारणातही दिवसेंदिवस घट होत आहे का?