चंद्रकोरीचा उर्वरित अंधारलेला भाग पृथ्वीप्रकाशाने उजळतो ह्याची मला काहीच जाणीव नव्हती. आमच्यावेळी शालेय अभ्यासक्रमही एवढा प्रगत नसावा.