इसपू ३००० म्हणजे साधारण ५००० वर्षांपूर्वी माणसाला दिसणारे आकाश वेगळे होते! वा! (उत्क्रांतीतील लाख वर्षांचे कालखंड वाचून ५००० वर्षे म्हणजे क्षणार्ध वाटत आहेत!) मला आपल्या काळातला ध्रुव अभिजित असता तर आवडले असते!