क्रिमी लेयर ची अधिक माहिती घेता आरक्षणातून

१. संविधानिक पदे हातळणाऱ्या मंडळींची अपत्ये,
२. सरकारी अधिकाऱ्यांची अपत्ये,
३. निमसरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची अपत्ये,
४. सैन्य अधिकाऱ्यांची अपत्ये,
५. व्यावसायिक, व व्यावसायिक दर्जात्मक कामे (अभियंते, डॉक्टर इत्यादी)
६. विशिष्ट उत्पन्न मर्यादेहून ज्यांचे उत्पन्न अधिक आहे,

यांना आधीच वगळले आहे, असे समजेल.

अधिक माहिती इथे.

हे सारे पाळले जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारबरोबरच मागास जनतेच्या भल्यासाठी कटिबद्ध असलेल्या प्रत्येक संघटनेने घेतली पाहिजे असे वाटते.