वर्तुळाची वक्रता (eccentricity) शून्य मानली, तर वक्रता शून्य व एक च्या दरम्यान असल्यास त्या भुमितीय आकृतीस लम्बगोल म्हणतात. वक्रता एक असणार्या आकृतीस हायपरबोला व वक्रता एक पेक्षा जास्त असणार्या आकृतीस पॅराबोला म्हणातात
ह्यात पॅराबोला व हायपरबोला ह्यांच्या व्याख्येत गल्लत झाली असावी असे वाटते आहे.
पॅराबोला व हायपरबोला ह्यांची मराठीतील नावे मनोगतावरच कुठे तरी वाचल्याचे आठवत आहे.