कमाल आहे, कल्पनेची सातीताई !

भर पहाटे फॅनची मी दृष्ट काढून टाकली

थांबला जागीच तो मी गरगराया लागले!!

 

मूळ कवितेचा गाभा कायम ठेवून विडंबन सोपे नाही. केवळ अप्रतिम !

अभिजित