सातीताई,
विडंबन झकास. आवडले.
पडून राहिलेली उपकरणे, सासूसुनांच्या मालिका आणि फॅनची दृष्ट विशेष.
'वीजचोरांना'ची ओळ 'वीजचोरांना तुम्ही रे का न आधी पाहिले?' अशी लिहिल्यास वृत्तात अधिक चांगली बसेल, असे वाटते. तसेच वृत्तात बसवण्यासाठी 'रोजचा स्वैपाक', 'पडुनी राहिले', 'काढुन टाकली' असे लिहिण्याचे (अथवा किमान उच्चारण्याचे) स्वातंत्र्य घ्यावयास हरकत नसावी.
- टग्या.