मस्तच आहे लेख. इतके दिवस वाचलाच नव्हता. आज एका प्रतिसादातला दुवा पाहून वाचला
हेच म्हणतो...
शशांक (रावसाहेब लावत नाही!!)
लेखाच्या प्रती लाखमोलाने खपत आहेत असे ऐकतो...
पुढील आवृत्ती किंवा आणखी छान म्हणजे खिशातली पुस्तिका किंवा झटपट मनोगती असे काही लवकरच बाजारात आणावीत...