गुजराथ कॉलनी जवळ एका रसाच्या दुकानात पाहिलेली पाटी -- "आमच्याकडे आंबे, फटाके, राख्या व गणपती योग्य दरात मिळतील." पण दुकानाचे नाव वाचून हसू येण्याऐवजी कौतुक वाटले -- गणेश सिझनल्स.