वा. एकदम मस्त विडंबन.
गोजिऱ्या सासूसुनांच्या साजिऱ्या त्या मालिकापाहणे मी थांबले अन "हे" हसाया लागले!!
वा.
भर पहाटे फॅनची मी दृष्ट काढून टाकलीथांबला जागीच तो मी गरगराया लागले!!
वा वा.