एकंदर विडंबन छान आहे. शेवटच्या दोन द्विपदींवर 'भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले'  चा प्रभाव जाणवतो. त्याच चालीत म्हटले भारनियमनाचे दुःख अधिक गहिरे प्रकट होईलसे वाटते.


गोजिऱ्या सासूसुनांच्या साजिऱ्या त्या मालिका
पाहणे मी थांबले अन "हे" हसाया लागले!!

छानच. :)

भर पहाटे फॅनची मी दृष्ट काढून टाकली
थांबला जागीच तो मी गरगराया लागले!!

वाव्वाव्वा! काय कल्पना आहे!!! फारच उत्तम:))::))

 शुभेच्छा