श्रीयुत पेंढारकर,
तुमचे प्रकटन चांगले आहे.
सगळीकडे सारखीच स्थिती आहे असे इतर काही लोकांनी म्हटले आहे, ते मात्र मुस्लिम स्त्रियांवर अन्याय केल्यासारखे होईल. मुस्लिम स्त्रियांची अवस्था जितकी वाईट आहे तितकी मुस्लिमेतर स्त्रियांची नाही. त्यामुळे सगळ्यांचे दुःख एकाच तराजूत तोलणे योग्य होणार नाही.