धन्यवाद,
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल.
चित्त, आपले म्हणणे एकदम बरोबर. "त्या" आवडत्या गाण्याच्या चालीवरच ती दोन कडवी रचलीत.
आमच्या सध्याच्या गावात (औसा- लातूर) सहा तास भारनियमन चाललंय. भारनियमनाच्या व्यथा आमच्याशिवाय कोण जाणणार?
साती काळे.