शशांक आणि अनु नमस्कार,

प्रतिसादाखातर धन्यवाद.

कारण, प्रतिसादावाचून 'ही असली माहिती हवी आहे' असे वाटणारे मनोगतावर नाहीतच की काय असे वाटू लागते. आपले लिखाण अरण्यरुदन ठरू नये ही सगळ्यांचीच इच्छा असते. आणि ते तसे भासू लागताच लिहीण्याची ऊर्मी टिकून राहत नाही.