माझा लेख सकाळमध्ये आल्याची माहिती इथे दिल्याबद्दल सर्वप्रथम चित्तरंजन भट यांचे मनःपूर्वक आभार.
आपण सर्वांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल आपणा सर्वांचेही आभार.
लेखनाच्या क्षेत्रात मी पहिला 'पाय' मनोगतावरच टाकला. त्यामुळे मनोगताच्या प्रशासकांचे शतशः आभार.
----
श्री. नरेंद्र गोळे यांनी उल्लेख केलेल्या आणि आणखीही एक-दोन अक्षरजुळणी/ छपाईच्या चुकांबाबत सकाळशी ताबडतोब संपर्क साधलेला आहे व सकाळने पुढील अंकात दुरुस्ती केली जाईल असे सांगितले आहे.
मीरा