लेख छान आहे.
अवांतर -
"अरे ओळखलंस का हिला... तुझी लांबची बहीणच म्हण ना!!"
आत्ते/मामे बहीण असेल तर सध्याच्या नात्यात बदल होऊ शकतो असे ऐकले आहे ः) (खरेखोटे जाणकारांना माहीत)
आपला,
(उपायसूचक) शशांक
आणखी अवांतर -
लेखाचे शीर्षक "भाऊचा धक्का" किंवा "दैव देते आणि कर्म नेते" ठेवता येईल.