व्वा व्वा!
सुरेख जमलयं विडंबन!
व्यथा, दर्द उत्तम साहित्य प्रसवण्यामागची प्रेरणा असते असं जे म्हणतात ते काही खोटं नाही!