साती, लेख मस्त आहे.
>>>नवनवीन विषयांची 'तोंड'ओळख होत जाणे <<<
शशांक, वाक्प्रचार छान आहे. ः-) विषय आणि तोंडओळख हे शब्द अर्थगर्भ (टग्या ह्यांच्या भाषेत लोडेड) आहेत का? ः-))