आवडली !
मला वाटले होते की काहीतरी 'गोड' घडेल,पण तुम्ही तर 'हदयतोड' धक्का दिलात ! पण, अमितची संधी हुकली म्हणजे कथेच्या सुत्रधाराला संधी उपलब्ध झालीकी ! ;) (इथे तो अनविवाहित आहे असे गृहीत धरले आहे .)
लेखाचे शीर्षक "भाऊचा धक्का" ठेवता येईल.
शशांक यांच्याशी १००% सहमत.
आत्ते/मामे बहीण असेल तर सध्याच्या नात्यात बदल होऊ शकतो असे ऐकले आहे.
हो, ही पळवाट आहे खरी, पण माझ्या मते ती फक्त मामेबहीण असेल तरच उपलब्ध असते. बरोबर का?
एक_वात्रट