एकदम झकास ! तात्या एक गोष्ट विसरले सांगायला की जेव्हा तोंडली-भात खायला घालाल तेव्हा वरून ओलं खोबरं-कोथिंबीर आणि साजुक तुपाची धार पाहिजे'च' !!