नरेंद्र गोळे,

ही गल्लत माझ्या नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पॅराबोला वा परवलयाची वक्रता १ असते तर हायपरबोला वा अपास्त वा अतिवलयाची वक्रता एक ते अनंत ह्यादरम्यान असते.

बाकी लेखांना दिलेल्या प्रतिसादामध्ये तुम्ही काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे काही दिवसात देण्याचा प्रयत्न करेन.

वरदा