फ़िनीक्स,

बरेच दिवसांनी मनोगतावर आले आणी आपली ह्र्दयद्रावक रचना वाचुन सार्थक झाले.

आंदोलन समस्त स्त्रीयांसाठि आणी सर्वधर्मीय हे खरच समर्पक वाटलं

आमच्या भावना इतक्या बारकाईने सादर केल्याबद्दल धन्यवाद.

शीला.