लग्नाअगोदरची गोष्ट आवडली.

त्या अदिती गोवित्रीकरला मी १९९६ ला चर्चगेटवर  पोलिस चौकीजवळ कुठल्यातरी वैद्यकीय संपात बघितलेले आठवले. तेव्हा ती मॉडेल-बिडेल अर्थातच नव्हती.