ई-सकाळ आता पूर्णपणे युनिकोडावते आहे असे दिसते आणि कळते. आयईसाठी डायनॅमिक फाँटचा वापर आता बंद झाला आहे. तिथेदेखील युनिकोडचा वापर सुरू झाला आहे.