क्षमस्व, प्रतिसाद देताना इंग्रजी शब्द वापरला, पण ती आपसुकच आलेली पहिली प्रतिक्रिया होती...‌' करंट अफेयर्स' ( शब्दशः खरे आहे इथे; कारण विजेचा- करंट म्हणजे 'विद्युत धारेचाशीच' थेट संबंध आहे,) वरील हे पद्य दाद देण्याजोगेच आहे, ..आणि आपण बरेचदा  सध्या चर्चेत असलेल्या विषयांवर लिहिता हे खरेच कौतुकास्पद आहे, अभिनंदन... मना पासुन!

मक्ता आवडला!

    -मानस६