की सगळ्या धर्मात बुरखा असावा
म्हणजे प्रत्येक स्त्रीला
नीटपणे लपवता येतील
ओघळणारे अश्रू,
सुजणारे डोळे,
अंगावरचे वळ,
आणि चेहऱ्यावरची वेदना
बुरख्याच्या आत......... मर्मभेदी,...काळजाला चिरत जाणारे!

-मानस६