जिकडे बघा तिकडे कधीचे भारनियमन चालले ।
मराठ्यांचे राज्य हे कुठल्या दिशेने चालले ॥
भारनियमन आजला हे काव्यवस्तू जाहले ।
शोध घे 'साती' उद्याचा, म्हण भारनियमन संपले ॥