इथे तो अनविवाहित आहे असे गृहीत धरले आहे
अनविवाहित? हे अनमॅरिडचे अक्षरशः भाषांतर म्हणावे काय? :)
अवांतर - "अविवाहित आहे" असे म्हणण्याऐवजी "विवाहित नाही" असे म्हटल्यास एक अक्षर वाचते.
पण माझ्या मते ती फक्त मामेबहीण असेल तरच उपलब्ध असते. बरोबर का?
माझ्या माहितीनुसार वधूवर एकाच गोत्राचे नसावेत, (आणि आपल्या दोन्हीकडच्या नातेवाईकांनी हा नियम पाळला असल्यास) "आत्ते/मामे बहिणी/भाऊ" हे आपल्याहून वेगळ्या गोत्रातील असतात. जाणकारांनी अधिक/योग्य माहिती द्यावी.