सुखदा,

चटणी छानच.

कांद्याची चटणी वाचून शाळेची आठवण झाली. शाळेत असताना माझी मैत्रिण ही चटणी बरेच वेळा डब्यात आणायची. फक्त तिची रेसीपी थोडी वेगळी होती. या चटणीमधे ती ओला नारळ व गूळ घालायची आणि बहुधा थोडी चिंच.

रोहिणी