ती १० वर्षापूर्वी, मॉडेल नसताना, चेहेऱ्याला ओळख नसताना पाहिलेली, बरी आठवली!

(खाकी मध्ये अमिताभ ऐश्वर्याला म्हणतो, 'तुमचा चेहेरा ही एकदा पाहून विसरण्यासारखा नाही' या सारखाच प्रकार दिसतोय:) )