अच्छा!!!!!!!!
म्हणजे आतल्या अनेक दौऱ्यांपैकी हा एक दौरा वाटतं!
छान आहेत फोटो!! विशेषतः दिपमाळेचा व वडाच्या झाडाचा!!!
त्यांची प्राचीनता व भव्यपणा मन भारावून टाकतं.
आता बाकीचं कधी?