खादाड बोका,

चित्रे छान आहेत. उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद!

- वरुण

अवांतर - आपल्याला संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स) म्हणायचे आहे का? 'संयुक्त राष्ट्रसंघ' म्हणजे युनायटेड नेशन्स (युनो) असे वाटते.