ह्या सगळ्यांना का नुसते बघत बसावे?
मग काय निराळे स्वप्नांना सांगावे?
मी आठवणींनो तुमचे काय करावे?
मी चुकार शब्दांना का सांभाळावे?

अगदी कवीच्या मनातलं आहे. कवीला हसणाऱ्यांना रोखठोक सवाल!