माझ्या वाचनात "सावध पावित्रा" हा शब्द आला विरोध नव्हे.
मुंबईतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या मराठी व्यवस्थापकांच्या चालवल्या जाणाऱ्या शाळांकडून तसेच , मराठी पालकांकडून तशी मागणी सातत्याने होत होती.
मला नाही वाटत की इंग्रजी माध्यमातील मराठी पालक मुंबई मधे असल्यामुळे विरोध वगैरे करतात.
उगीच खोडसाळ वृत्त आहे एवढचं.