टंकलिखित केलेला मजकूर युनिकोडयुक्त फाईल मध्ये संग्रहित करता यावा यासाठी बदल केला आहे. आता आपला मजकूर .txt , .doc , .html ह्या प्रकारांच्या फाईलमध्ये थेट संग्रहित करता येईल. ही फाईल वर्डपॅड, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधून उघडता येईल आणि मुद्रित करता येईल.
याचबरोबर निवडीसाठी कळसंच-
देवनागरी - Alt + 1
गुजराती - Alt + 2
बंगाली - Alt + 3
गुरुमुखी - Alt + 4
रोमन - Alt + 5
( सोबत निवडीनुसार बदलणारा मदतीचा तक्ता)
फलक - Alt + w
फाईलमध्ये संग्रह - Alt + s
दुवा - गमभन*