ह्या सुविधेकरता महाजालावर विनाअट तत्परतेने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मयुरेश वैद्यचे अनेकानेक आभार.
निवडीनुसार बदलणाऱ्या मदतीच्या तक्त्याची कल्पना सुचवणाऱ्या चित्त यांचे आभार.
फाईल मध्ये संग्रह करण्यास सोपे जावे म्हणून उपाय विचारून ह्या बदलास प्रवृत्त करणाऱ्या नामी विलास यांचेही आभार.

-नीलहंस