नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात नांदुर मध्यमेश्वर हे ठिकाण पक्षीनिरिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मुंबईपासुन २२५ कि.मी. वर आहे. मुंबई -(१८०)-नाशिक-(३५)-निफाड-(१२)-खाणगाव थडी

अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा

नाशिकजवळील गंगापुर धरणाजवळसुद्धा पक्षीनिरिक्षणासाठी चांगली जागा आहे. काही वर्षांपुर्वी तेथे पेलिकन बघण्याकरता बरेच उत्सुक यायचे.

कळसुबाई / माळशेज / हरिशचंद्र परिसरातही पक्षीनिरिक्षणास जाऊ शकता. सामन्यतः धरण / तलाव परिसरात ऋतुमानाप्रमाणे पक्षी येतात. 

(उडणारेच पक्षी अपेक्षित होते ना?.. अन्यथा नाशिकमधे कॉलेज रोड परिसरात निरिक्षण करा)