वा वरदा ताई!

छान आठवणी मांडत आहात.

आपल्या मनोगतवरील आगमनाने आणखी एका भाषापंडिताची भर मनोगवरील रत्नांत पडली म्हणायची!

आपला मनोगतवरील वावर आम्हा सर्वांना मेजवान्या देत राहणार आशी खात्री आहे.

आपला,

(संस्कृतप्रेमी) भास्कर