हल्लीच मला कळलेली माहितीः
काही लोक १४ मार्च ला 'पाय दिवस' साजरा करतात. त्यातही मुहूर्त असतो १ वाजून ५९ मिनिटे हा! (३.१४१५९)