क्रमशः कशाला....
तुम्ही डेंटिस्ट आहात का?
म्हणजे डेंटिस्ट हे उत्सुकता ताणून धरण्यात पटाईत असतात असा निष्कर्ष काढावा का ?
उत्सुकता ताणून त्यांना काय मिळते हे जरा सांगा की शिशिर राव?
ब्युटीपार्लरची पायरी चढत नाहीत असा माझा समज होता.त्यात माझ्या मेडिसिनच्या बॅचमध्ये मी एकटीच मुलगी असल्याने विचारायचं कुणाला हा प्रश्न होता. माझ्या एका हुशार-मित्राच्या खूप मैत्रीणी गायनॅकमध्ये होत्या. त्याने माहिती काढली-- आपल्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रसिद्ध पार्लर आहे.
यावरून तरी सातीताई डेंटिस्ट नसाव्यात.
क्रमशः कशाला....
तुम्ही डेंटिस्ट आहात का?
म्हणजे डेंटिस्ट हे उत्सुकता ताणून धरण्यात पटाईत असतात असा निष्कर्ष काढावा का ?
उत्सुकता ताणून त्यांना काय मिळते हे जरा सांगा की शिशिर राव?